कसे याल ?

नारायण गडावर आपण लोहमार्ग, हवाई मार्ग व बसेसचा वापर करुन येऊ शकता. नारायण गडा पासून उत्तरेस १२ कि. मी. अंतरावरच राष्ट्रीय महामार्ग क्र. २२२ आहे.व दक्षिणेस १० कि. मी. अंतरावरच राज्य महामार्ग नगर – बीड आहे .

रस्ता मार्ग :-

* बीड – नारायण गड राज्य परिवहन च्या बस फेऱ्या चालू असतात. (२१ कि.मी.)
* गेवराई – नारायण गड राज्य परिवहन च्या बस फेऱ्या चालू असतात. (४० कि. मि.)
* शिवाय खाजगी वाहणे बीड , गेवराई येथे नेहमी उपलब्ध असून त्या द्वारे कधीही गडावर जाता येते.
* पुणे – बीड , मुंबई -बीड , अहमदनगर – बीड या राज्य परिवहन च्या बसने आल्यास राजुरी येथे उतरून जाता येते.(राजुरी ते गड अंतर ५ कि. मि.)

हवाई मार्ग :-

* मुंबई- औरंगाबाद.
औरंगाबाद हे सर्वात जवळचे विमानतळ येथून १०० कि.मी. असून औरंगाबादवरुन रस्त्याने दीड तासाचा प्रवास आहे.

रेल्वे मार्ग :-

* मुंबई – औरंगाबाद - जालना – नांदेड .
परळी हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन येथून ९० कि.मी. असून रस्त्याने दोन तासाचा प्रवास आहे. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरुन रस्त्याने दीड तासाचा प्रवास आहे.

पत्ता :-

श्री क्षेत्र नारायणगड संस्थान ,
तालुका – शिरूर , जिल्हा – बीड
महाराष्ट्र , भारत .

* आपला अभिप्राय / सूचना आमच्या e -mail वर कळवा.
shreenarayangad@gmail.com