वैद्यकीय कार्य

आषाढी एकदशी , कर्तिक एकदशी आणि इतर गडावरी उत्सवाच्या दिवशी गडावर संथाना तर्फे गरीब व गरजूना मोफत रूग्णसेवा व त्यांना विनामुल्यऔषधोपचार दिले जातात. तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करून त्यांच्याव्दारे गरीब रूग्णांना तपासणे, औषध, इंजेक्शन व सलाईन देणे इत्यादी सेवा संस्थान करीत आहे. या योजनेचा लाखो गरजूंना फायदा झालेला आहे .

तसेच दर वर्षी आषाढी एकदशी, कर्तिक एकदशी ला गडावर रक्तदान शिबिराचे आयोजन न चुकता केले जाते. या उपक्रमात आतापर्यंत हजारो लोकांनी सहभागी होऊन रक्तदान केले आहे.